सोनाली कुलकर्णी तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असते.

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले.

अशात सोनालीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तिचा साडी मधला लूक पोस्ट केला आहे.

सोनालीचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चाहते तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.