मराठी सिनेसृष्टीत 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी
सोनालीने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सोनाली सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
अशातच साेनालिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केल्या फाेटाेंमध्ये साेनाली खुपच सुंदर दिसत असून तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.