मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साेनाली कुलकर्णी

साेनाली हिने आपल्या अभिनयाच्या आणि साैंदर्याच्या बळावर चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

साेनालीचा साेशल मीडियावर देखील खुप माेठा चाहता वर्ग आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये साेनाली टर्कीमध्ये गेली असून सुट्टयांचा आनंद घेत आहे.