मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये साेनाली प्रचंड सुंदर दिसत आहे.