अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सोनाली व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत असते.

तिच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते.

अशातच साेनालीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये साेनाली खुप सुंदर दिसत आहे.