महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी

सोनाली व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असते.

तिचे चित्रपटांना देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते.

अशातच तिने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे.

साडीमध्ये साेनाली खुप सुंदर दिसत आहे.