मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सोनालीने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोनाली सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

अशात साेनालीने साेशल मीडियावर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटांमध्ये साेनाली प्रचंड सुंदर दिसत आहे.