अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते.

तिने नुकतेच तिचे मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने इंडोवेस्टर्न लूक धारण केला आहे. यासोबतच तिने स्टायलिश कानातलेही घातले आहे.

सोनालीबद्दल बोलायचं झालं, तर तिला 'अप्सरा' या नावानेदेखील ओळखले जाते.

ती नुकतीच 'तमाशा लाईव्ह' या सिनेमात झळकली होती.

तिच्या आगामी सिनेमांमध्ये 'छत्रपती ताराराणी', 'व्हिक्टोरिया' यांचा समावेश आहे.