अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
तिच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करत आहेत.