अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच स्टाईल स्टेटमेंट सेट करत असते.

नुकतीच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने प्लेन लाल रंगाची साडी नेसली आहे.

या साडीवर तिने सोनेरी रंगाचा सुंदर असा ब्लाऊज परिधान केलेला आहे.

या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.