अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक आहे.
आपल्या अभिनय आणि सौन्दर्याच्या बळावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
सोनालीने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे.