मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून नावलौकिक मिळालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही चांगलीच चर्चेत असते.
नुकताच सोनालीचा ‘विक्टोरिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दिला.
याबरोबरच सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
नुकतंच सोनालीने साडीमधील काही फोटोज तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
सोनालीचा दिवाळी स्पेशल लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.