सोनाली पाटील हिने बिग बॉस मराठीमधून तिची ओळख निर्माण केली आहे.
सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अशातच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
तिने जांभळ्या रंगाची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे.
Tतिचे फोटो चाहत्यांना खूपच आवडत आहेत.