बॉलिवूडमध्ये आपल्या हटके लूकमुळे आणि जबरदस्त फॅशन सेन्समुळे सोनम कपूर नेहमीच चर्चेत असते.

तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे.

वेगवेगळ्या आकर्षक डिझाइनच्या ड्रेसमधून ती नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.

सोनमला फॅशनेस्टा देखील म्हटले जाते.

अशात साेनमच्या हटक्या स्टाईलमधील काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.