अभिनेत्री साेनम कपूरला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही.
साेनम चित्रपटांसाेबतच तिच्या साैंदर्यासाठी चर्चेत असते.
अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले.
या फाेटाेंमध्ये साेनमने क्रिम रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.
या ड्रेसमध्ये साेनम खूपच सुंदर दिसत आहे.