बाॅलिवूड अभिनेत्री साेनम कपूर आहूजा
साेनम तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते.
तिने नुकतेच तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
या फोटोंमध्ये ती वेगवेगळे पोझ देताना दिसत आहे.