बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूरचा  शुक्रवारी (9 जून)ला वाढदिवस आहे.

अशात सोनम कपूर आज 38वा वाढदिवस साजरा करत आहे.

सोनम कपूरचा जन्म 1985 साली झाला.

सोनम कपूर ही बॉलिवूडची झक्कास अभिनेत्री अनिल कपूरची मुलगी आहे.