बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री साेनम कपूर हिला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही.
साेनमने आपल्या अभिनयाने आणि साैंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
नुकतेच साेनमने हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तिचे फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये साेनम खूप सेक्सी आणि हाॅट दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर भरभरुन लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.