अभिनेत्री सोनम कपूर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

सोनम कपूर हिने नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये सोनम लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

आपला लूक पूर्ण करण्यासाठी सोनमने फक्त गळ्यात मोठा हार घातला आहे.

सोनम ही दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांची लेक असून तिने 'सांवरिया' या सिनेमातून डेब्यू केला होता.