अभिनेत्री सोनम कपूर हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर बॉलिवूडपासून दूर आहे.

तिचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.