बॉलीवूडची लाेकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

सध्या सोनम मदरहुडचा आनंद घेत आहे.

साेनम रूपेरी पडद्यायावर सक्रिय नसली तरी ती साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्रीने राखाडी रंगाचा ब्लेझर परिधान केला असून ती प्रचंड हाॅट दिसत आहे.