सोनम कपूरला बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.

सोशल मीडियावरही ती तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

अशातच सोनम कपूरने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये साेनम खुपच सुंदर दिसत आहे.

चाहतेही तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.