दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

रश्मिकाचे मनमोहक फोटो चाहत्यांना वेड लावत असतात.

सध्या तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोंनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे.