दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये समंथा रुथ प्रभूचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
आपल्या दमदार अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने समंथाने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
समंथा तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते.
समंथाने झेब्रा प्रिंट को-ऑर्डर सेटमधील फोटो शेअर केले आहेत.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.