बॉलिवूडची हॉट आणि मादक अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच तिच्या फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकत आली आहे.

जॅकलिनचे हॉट फोटो बर्‍याचदा इंस्टाग्रामवर व्हायरल होत असतात. सध्या अगदी हेच घडत आहे.

नुकतेच जॅकलिनने तिचे काही सुपर सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये जॅकलिन निव्वळ अप्रतिम दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

जॅकलिनने प्रत्येक फोटोमध्ये एक वेगळी पोज दिलेली पाहायला मिळत आहे.