चला भेटूयात 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटातील सर्व मुख्य कलाकारांना

मिथून चक्रवर्ती

------------

मिथून दा यांनी चित्रपटात 'ब्रह्म दत्त' नावाच्या एका आयएएस ऑफिसरची भुमिका केलीये

पल्लवी जोशी

-----------

मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी हीने चित्रपटात 'राधिका मेनन' हे प्रमुख पात्र साकारले आहे

दर्शन कुमार

----------

अभिनेता दर्शन कुमार चित्रपटात 'कृष्ण पंडीत' या काश्मिरी पंडीताच्या भुमिकेत आहे

चिन्मय मांडलेकर

--------------

अभिनेता चिन्मय मांडलेकर हा काश्मिर फाईल्समध्ये 'बिट्टा' या प्रमुख भुमिकेत आहे