सुहाना खान सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चत आहे. 

तीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सुहाना सध्या २२ वर्षांची आहे. 

तीचे शिक्षण धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले आहे. 

सुहानाचे पदवीचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आहे. 

तीचा फुटबॉल हा आवडता खेळ आहे.