शाहरुख खानची लेक सुहाना खान सोशल मीडियावर नियमित सक्रिय असते.

अशा काही पारंपारिक साडीमधील फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने लाल रंगाची सुंदर अशी साडी परिधान केली आहे.

तसेच या साडीला मॅचिंग असे इयरिंग्स घातले आहेत.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडत आहेत.