'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री गिरिजा  प्रभू

गौरी हे त्या मालिकेतील  तिच नाव आहे.

गिरिजाने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या आणि लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.