'द कपिल शर्मा शो' फेम सुमोना चक्रवर्ती काॅमेडी बराेबर तिच्या साैंदर्यासाठीही ओळखली जाते.

अशातच सुमाेना हिने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेंमध्ये सुमाेना हिने साडी परिधान केली आहे.

साडीमध्ये सुमाेना खूप सुंदर दिसत आहे.

चाहेत तिच्या या फाेटाेवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.