बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या हॉटनेससाठी ओळखल्या जातात.

यामध्येही सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी होय.

एकेकाळी टॉप ऍडल्ट स्टार म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी आज बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहे.

अश्लीलतेच्या त्या उद्यागातून बाहेर पडून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख बनवण्यासाठी सनीला खूप मेहनत घ्यावी लागली.

अशात तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लेटेस् फाेटाे शेअर केले आहे, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.