अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.

सनीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फाटाेंमध्ये सनी खूप  सुंदर आणि बाेल्ड दिसत आहे.

सनीने वेगवेगळे पोझ दिले असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

चाहते तिच्या या फाटाेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.