अभिनेत्री सनी लिओ
नी सोशल मीडियावर दरदिवशी बोल्ड फोटो शेअर करत आहे.
आता तिने पुन्हा एकदा बोल्ड अन् हॉट फोटो शेअर केलेत.
या फोटोत सनीने पिवळ्या रंगाचा श्रग आणि शॉर्टसह रंगीत ब्लाऊजही घातलाय.
आपल्या अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी सनी या फोटोत समुद्रकिनारी दिसतेय.
सनी जेव्हाही फोटो शेअर करते, तेव्हा तिच्या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.
या फोटोंवरही सनीचे चाहते तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतायेत.