बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या हॉटनेससाठी ओळखल्या जातात.

यामध्येही सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी होय.

एकेकाळी टॉप ऍडल्ट स्टार म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी आज बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहे.

अशात सनीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री प्रचंड हाॅट दिसत आहे.