बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

ती नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियाला आग लावते.

तसेच तिचा सोशल मीडियावरील चाहतावर्ग खूप मोठा आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये सनी प्रचंड हाॅट दिसत आहे.