अभिनेत्री सनी लिओ
नी तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.
सनीने नुकतेच बिकिनी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
सनीने हे फोटो मालदीवमधून शेअर केले आहेत. यामध्ये ती समुद्रकिनारी असल्याचे दिसते.
तिच्या अंगाला समुद्रकिनाऱ्यावरची माती लागल्याचे दिसत आहे.
सनीने वेगवेगळे पोझ दिले असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.