बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्रींमध्ये सनी लिओनीचा समावेश होतो.

सनी लिओनी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. आता तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये सनी चमकणाऱ्या गाऊनमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

सनी लिओनी या फोटोंमध्ये वेगवेगळे पोझ देत आहे.

सनीचे हे फोटो इंटरनेटवर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटकरीही तिच्यावर फिदा झाले आहेत.