सनी लिओनी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

अशातच तिचे गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो व्हायरल होत आहे.

तिचा हा लुक देखील तिच्या चाहत्यांना आवडत आहे.