सनी लियाेन ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिने भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटो शेअर केले आहेत.

तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.