बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या हॉटनेससाठी ओळखली जाते.
सनी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी स्वतःचे हटके अंदाजातील फोटो शेअर करत असते.
अशात सनीने नुकताच तिचा एक फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
यामध्ये सनीने शाॅर्ट ड्रेस परिधान केला आहे.