सनी लियोनीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

सनी लियोनीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

आता पॉर्न इंडस्ट्रीशी काहीही संबंध नसलेल्या सनीने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

सनीच्या अभिनयाची आणि बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा झाली होती.

सनीने शेअर केल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.