अभिनेते मिलिंद सोमण यांना भारतातील पहिला पुरुष 'सुपर मॉडेल' म्हणून ओळखले जाते.

मिलिंद सोमण हे त्यांच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात.

त्यांनी २२ एप्रिल, २०१८ रोजी अंकिता कोनवारसोबत लग्न केले होते.

मिलिंद आणि त्यांची पत्नी अंकिता कोनवार यांनी सर्वांपुढे एक उदाहरण ठेवले आहे.

या जोडप्यामध्ये २६ वर्षांचे अंतर आहे.

मिलिंद हे ५६ वर्षांचे आहेत, तर अंकिताचे वय ३० वर्षे आहे.

मिलिंद पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो नेहमी शेअर करत असतात.

त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते.

मिलिंद यांच्या पहिल्या फोटोशूटला ५० हजार रुपये मिळाले होते.