बिग बॉस विनर सूरज चव्हाणचे लग्न नुकतेच पार पडले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला खूप प्रेम मिळत आहे.
अशातच त्याने त्याच्या बायकोसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत दोघेही वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे.
संजनाने लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे तसेच सूरजने काळ्या रंगाचे ब्लेझर घातले आहे.