टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना तिच्या स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते.

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय मालिका नागिन यातुन तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले.

अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर केला.

सुरभी या ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.