सरभी ज्योती आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळकली जाते.

तिने नुकतंच सिपंल लूकमधले काही फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुरभीने सिंपल ड्रेस परिधान केला आहे.

सिंपल लूकमध्येही सुरभीच्या सुंदरतेने चाहत्यांवर भुरळ घातली आहे.

सोशल मीडियावर सुरभीचा मोठा चाहतावर्ग आहे.