सुरभीने  शेवटी नागिन मालिकामध्ये काम केले होते.

सध्या ती मालिकांपेक्षा सोशल मीडियावर जास्त चर्चेत असते.

सुरभीने नुकतंच काळ्या रंगाच्या साडीवर फोटोशूट केले आहे.

काळ्या रंगाच्या साडीवर तिने सिंपल मेकअप करुन केल खुले सोडले आहेत.

साडीवर सुरभिचे सौंदर्य फुलले आहे.