अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही कायमच साेशल मीडियावर सक्रिय असते.

ती साेशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहते.

अशातच तिने समुद्राच्या किनाऱ्यावरील काही फाेटाे आणि व्हिडिओ शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये स्वानंदी चांगलीच मजा करताना दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.