अभिनेता स्वप्निल जोशीची ओळख मराठी सिनेसृष्टीत 'चॉकलेट बॉय' अशी आहे.

त्याचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अशातच त्याचे एक स्टाईलिश फोटोशूट समोर आले आहे.

स्वप्निलने या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.

त्याचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.