बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर

स्वराने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदबरोबर काेर्ट मॅरेज केलं.

अशात आता पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

स्वरा व फहादच्या हळदीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

समाेर आलेल्या व्हिडिओमध्ये दाेघेही कुटुंबासह खूप मजा करत आहे.