अभिनेत्री स्वरा भास्कर अभिनयासाेबतच तिच्या राेखठाेक बाेलण्यामुळे चर्चेत असते.
मात्र, यावेळी अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फाेटाेंमुळे चर्चेत आली आहे.
या फाेटाेंमध्ये स्वराने स्ट्रेपलेस ड्रेस परिधान केला आहे.
स्ट्रेपलेस ड्रेसमध्ये स्वरा खूपस सुदंर दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेंवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.